साक्री: पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची संघटनात्मक बैठक संपन्न
Sakri, Dhule | Oct 17, 2025 नव्याने स्थापन झालेल्या पिंपळनेर नगर परिषदेची यंदा पहिलीच निवडणूक होत असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये आणि राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे.अनेक पक्षांनी यापूर्वीच चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. पिंपळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकी संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता पिंपळनेर येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिका