12/01/2026 रोजी सांयकाळी 18.00 वाजताचे सुमारास फिर्यादी यांची ३० हजर रुपये किमतीचा दुचाकी क्रमांक MH 20 FF 2411 ही 30 हजार रुपये किमतीची मोटारसायकल ही छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रोडवरील गांधी पेट्रोलपंप समोर मेजर ढाबा, नविन कायगाव ता गंगापुर येथुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.प्रकरणात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आग.