लोहा: हिराबोरी तांडा येथे वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये फरार वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Loha, Nanded | Aug 31, 2025
दि 29 ऑगस्ट रोजी 6 च्या दरम्यान हिरबोरी तांडा ता. लोहा इथे मयत रेवा आनु जाधव, वय 65 वर्षे, रा. फुटतलाव तांडा पालम हे...