भुसावळ: जे. ई. स्कूलमध्ये ६८ विज्ञान प्रतिकृतींचं शालेयस्तर विज्ञान प्रदर्शन
मुक्ताईनगरमधील जे. ई. स्कूलमध्ये ५४व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांनी एकूण ६८ विज्ञान प्रतिकृती सादर केल्या. चेअरमन रोहिणी खडसे आणि सचिव डॉ. सी. एस. चौधरी यांनी प्रदर्शनाचं उद्घाटन करत विद्यार्थ्यांचे कौतुक केलं.