जालना: गरिबीवर मात करून दोन मित्रांची भरारी; जालना तालुक्यातील नंदापूरच्या संदीप काळे व शुभम वानखेडे यांची रेल्वे पोलिसात निवड.
Jalna, Jalna | Apr 19, 2026 गरिबीवर मात करून दोन मित्रांची भरारी; जालना तालुक्यातील नंदापूरच्या संदीप काळे व शुभम वानखेडे यांची रेल्वे पोलिसात निवड.. आज दिनांक 19 रविवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार “जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम असतील, तर कोणतीही परिस्थिती अडथळा ठरत नाही,” याचा जिवंत आदर्श जालना तालुक्यातील नंदापूर येथील दोन मित्रांनी घालून दिला आहे. संदीप रामदास काळे आणि शुभम संपत वानखेडे या दोघांची महाराष्ट्र लोहमार्ग पोलिस (रेल्वे पोलीस) दलात निवड झाली असून, त्यांच्या यशामुळे संपूर्ण परिसरात आ