देगलूर: विविध मागण्यासाठी कष्टकरी शेतकरी मजुरांचा उपविभागीय कार्यालयावर धडकला मोर्चा
Deglur, Nanded | Sep 30, 2025 आज दि. 30 सप्टेंबर रोजी शेती व शेत मजूर यांच्या विविध मागण्यासाठी दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान देगलूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय कार्यालयास देण्यात आले असून मोठ्या संख्येने जनसमुदाय देखील उपस्थित होता.