शिरोळ: ऊस उत्पादकांना दुसरा हप्ता द्यावा, अंकुशकडून मोटारसायकल रॅलीचे आयोजन धनाजी चुडमुंगे यांची माहिती
Shirol, Kolhapur | Sep 13, 2025
साखर कारखान्यांनी गत वर्षी साखर, बगास व मळीपासून मोठा नफा कमावलेला असून, या नफ्यातून शेतकऱ्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत...