खामगाव: गणेश विसर्जन मिरवणुकीकरीता खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये गणेश मंडळांची क्रमवारी जाहीर; मिरवणुकीमध्ये २९ मंडळ सहभागी
Khamgaon, Buldhana | Aug 29, 2025
गणेश विसर्जन मिरवणुकीकरीता आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान शहर पोलिस स्टेशनमध्ये गणेश मंडळांची क्रमवारी...