परळी: सिरसाळा येथे बसमध्ये चढताना प्रवाशांचे मोबाईल पैसे दागिने लंपास केल्याने प्रवाशांनी बस पोलीस ठाण्यात आणून चौकशी सूर केली
Parli, Beed | Sep 3, 2025
परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मोबाईल फोनसह...