लोहारा: लोहारा खुर्द येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका, घरावरील पञे उडाल्याने नागरीकांचे मोठे नुकसान
Lohara, Dharavshiv | May 20, 2025
लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथे वादळी वाऱ्यासह अवकाळीचा मोठा फटका बसला आहे.दिप.२० मे रोजी दुपारी ३ च्या दरम्यान दहा...