मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल गावात एक २० वर्षिय तरुणीने राहत्या घरात गळफास घेत अत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १५ रोजी मुक्ताईनगर पोलिसांनी दिली.
MORE NEWS
जळगाव: नरवेल येथे २० वर्षिय तरुणीची आत्महत्या - Jalgaon News