धामणगाव रेल्वे: जुना धामणगाव येथे 63 कॉलनी चा हद्दवाडीचा ठराव हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभेत पास
Dhamangaon Railway, Amravati | Aug 29, 2025
अनेक वर्षांपासून रखडलेला, चर्चेत राहिलेला आणि वारंवार वाद निर्माण करणारा हदवाडीचा ठराव अखेर आज जुना धामणगाव सभागृहात...