जालना: जालना रेल्वे अंडरपासमध्ये मुलींची छेडछाड; प्रशासन झोपेत, शिवसेनेचा ‘रेल रोको’चा इशारा!.
अंधाराचा फायदा घेऊन मुलींना त्
Jalna, Jalna | Jun 16, 2026 जालना रेल्वे अंडरपासमध्ये मुलींची छेडछाड; प्रशासन झोपेत, शिवसेनेचा ‘रेल रोको’चा इशारा!. अंधाराचा फायदा घेऊन मुलींना त्रास; लाईट बसवा अन्यथा रुळांवर उतरू – दिनकर घेवंदे.. बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; दिनकर घेवंदे आक्रमक, प्रशासनाला अल्टिमेटम!.. आज दिनांक 16 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे अंडरपास (भुयारी मार्ग) पुन्हा एकदा गंभीर कारणामुळे चर्चेत आला आहे. अंडरपासमध्ये असलेल्या अंधाराचा फायदा घेत काही