हवेली: वाघेश्वर मंदिर चौक येथे डंपरने चिरडलेल्या महिलेला वाघोली येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
Haveli, Pune | Sep 28, 2025 आज सकाळी वाघेश्वर मंदिर चौकात डंपरने एका महिलेला चिरडले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि वाहतूक कोंडीचा निषेध करण्यासाठी श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ निषेध सभेचे आयोजन केले होते.