अकोला: अकोला पोलीस दलातील बदल्या : ठाणेदार आणि सहाय्यक निरीक्षकांच्या पदांमध्ये फेरबदल
Akola, Akola | Nov 4, 2025 अकोला, दि. 4 : जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार जिल्हा आस्थापना मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय कारणास्तव पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्षाचे पोनि अनिल जुमळे यांची बदली आर्थिक गुन्हे शाखेत, तर दीपक कोळी यांची बदली डाबकी रोड पोलीस ठाण्यात झाली आहे. सपोनि पुरुषोत्तम ठाकरे यांना खदान पोलीस ठाण्यात व गोपाल ढोले यांना दहीहंडा ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. सर्व अधिकारी लवकरच नवीन पदभार स्वीकारतील.अशी माहिती दि