मिरज: एडका घेऊन फिरणारा वानलेसवाडी येथून ताब्यात; सांगली एलसीबीची कारवाई, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Miraj, Sangli | Aug 18, 2025
वानलेसवाडी येथे लोखंडी एडका घेऊन फिरणारा एकास ताब्यात घेतले. राजवर्धन आनंदराव पाटील (वय २०, रा. कुपवाड) असे ताब्यात...