चांदूर बाजार: चांदूरबाजार शहरातील कृष्णकुंज कॉलनी येथे, घरफोडी करून मुद्देमाल लंपास. चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
चांदूरबाजार शहरातील भक्तीधाम रोडवर असलेल्या कृष्णकुंज कॉलनी येथे घरफोडी करून आज्ञा चोरट्याने 50 हजार रुपयांचा बुद्धिमान लंपास केल्याची घटना दिनांक 16 सप्टेंबरला सकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. याबाबत नितीन विनायकराव खरड यांनी दिनांक 16 सप्टेंबरला एक वाजून सात मिनिटांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे