३० डिसेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतील सक्करदरा तलावात 41 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून पोलीस स्टेशन सक्करदरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हा अपघात आहे की घातपात याचा शोध पोलीस घेत आहे..