दिंडोरी: वनी येथे खंडेराव महाराजांच्या मंदिराच्या पटांगणात आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला सुरुवात
Dindori, Nashik | Sep 17, 2025 दिंडोरी तालुक्यातील वणी येथे आज श्री खंडेराव महाराज मंदिराच्या पटांगणात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात दिंडोरीचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळेस पंचायत समिती गट विकास अधिकारी भास्करराव रेगडे पाटील तसेच नाशिक जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच तलाठी व वणीचे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य बचत गट महिला व अशा सेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .