नाशिक: गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अंबड लिंक रोडवरील विराट नगर येथे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने केली अटक
Nashik, Nashik | Sep 10, 2025
प्राणघातक गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अंबड लिंक रोड येथे ताब्यात घेतले...