Public App Logo
Jansamasya
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
���िवाद
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal

भोकरदन: उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपविभागीय अधिकारी बी सरवनन यांच्या हस्ते ध्वजारोहन पार

Bhokardan, Jalna | Aug 15, 2025
आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी सकाळी 9:30वाजता भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपविभागीय अधिकारी बी सरवनन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले आहे याप्रसंगी भोकरदन शहरातील व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते तसेच पोलीस विभागाच्या वतीने सुद्धा ध्वजाला सलामी देत मानवंदना देण्यात आली आहे मोठ्या आनंदी वातावरणामध्ये हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम भोकरदन शहरात पार पडला.