पारोळा: अमळनेर नाक्यावर मोटरसायकल घसरून एक जण गंभीर जखमी
Parola, Jalgaon | Sep 21, 2025 शहरातील अंमळनेर नाक्यावर मोटरसायकल खराब रस्त्यावर स्लिप होऊन त्यात एक पंचावन्न वर्षीय वृद्ध गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.