फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव शिवे येथील चार घरकुल लाभार्थ्यांना मोफत चार ब्रास वाळूचे वितरण करण्यात आले. मोफत वाळूसाठी 47 लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. टप्प्याटप्प्याने सदरील वाळू वितरित करण्यात येत आहे.
फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव शिव येथील चार लाभार्थ्यांना चार ब्रास मोफत वाळूचे वितरण - Phulambri News