Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: परतूरमधील 'पाकिस्तानी गाणे' प्रकरणाला नवे वळण; किरीट सोमयांची शाळेला भेट, "मान्यता नाही, इमारतीवरही कारवाई होणार..

Jalna, Jalna | Jul 3, 2026
परतूरमधील 'पाकिस्तानी गाणे' प्रकरणाला नवे वळण; किरीट सोमयांची शाळेला भेट, "मान्यता नाही, इमारतीवरही कारवाई होणार.. किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलची पाहणी; शिक्षण विभागाची परवानगी नसल्याचा दावा, प्रशासनाकडून पुढील कारवाईचे संकेत.. आज दिनांक 3 शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांवर पाकिस्तानी गाण्यावर आधारित कार्यक्रम सादर केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळले आहे.