Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: मानकापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात; एक्टिवा चालकास रॉंग साईडने येणाऱ्या दुचाकीची धडक ​ ​

Nagpur Rural, Nagpur | Apr 2, 2026
मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मँक्स हॉस्पिटलसमोरील उड्डाणपुलावर एक भीषण अपघात घडला आहे. ३१ मार्च रोजी पहाटे २:३० च्या सुमारास ही घटना घडली. ​मिळालेल्या माहितीनुसार, शुभम राजू बागडे हे आपल्या एक्टिवा गाडीने घरी जात होते. दरम्यान, समोरून रॉंग साईडने येणाऱ्या एका एमटी यामहा दुचाकी चालकाने शुभम यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात शुभम बागडे गंभीर जखमी झाले आहेत.
नागपूर ग्रामीण: मानकापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात; एक्टिवा चालकास रॉंग साईडने येणाऱ्या दुचाकीची धडक ​ ​ - Nagpur Rural News