राधानगरी: मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी २९ ऑगस्ट रोजी पाटणे फाटा येथे धरणे आंदोलन, मराठा बैठकीत निर्णय
Radhanagari, Kolhapur | Aug 26, 2025
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून २९ ऑगस्टपासून सुरू होणारे आंदोलन हे...