जालना: जालना महानगरपालिकेवर गंभीर आरोपांचा भडिमार!
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावला; ६९७ दिवस उलटूनही कारवाई शून्य..
Jalna, Jalna | Apr 21, 2026 जालना महानगरपालिकेवर गंभीर आरोपांचा भडिमार! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावला; ६९७ दिवस उलटूनही कारवाई शून्य.. ओपन स्पेसवर मोठमोठ्या ईमारती कुणाच्या आशिर्वादाने ऊभारल्या; सामाजिक कार्यकर्ते सादबीन मुबारक यांची मनपा आयुक्तांकडे तक्रार आज दिनांक 21 मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या स्पष्ट आदेशानंतरही तब्बल ६९७ दिवस उलटून गेले, तरी कोणतीही ठोस कारवाई न केल्याने प्र