राळेगाव: राळेगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले वडकी गावालगत असलेल्या नाल्याला पूर वाहतूक कोळंबली
Ralegaon, Yavatmal | Sep 10, 2025
वडकी परिसरात आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुसळधार पाऊस बरसला त्यामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहे....