आटपाडी: आटपाडीतील लोकशाही दिनदिवशी तहसीलदार अनुपस्थित
Atpadi, Sangli | Sep 18, 2025 आटपाडीतील लोकशाही दिन फक्त कागदावरच असल्याचे समोर आले तहसीलदारांसह अनेक अधिकारी यावेळी लोकशाहीदिनानिमित्त कार्यालयात नसल्याचे समजले लोकशाही देण्याला दांडी मारणाऱ्या निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा मनसेनेतील प्रकाशित गायकवाड यांनी दिला आहे व