अलिबाग: वृद्धेच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ
Alibag, Raigad | Nov 11, 2025 उरण : मोठेभोम गावातील एका महिलेचा जखमी अवस्थेत संशयास्पद मृत्यू झाला आहे. हिराबाई जोशी असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नातेवाइकांच्या तक्रारीनंतर उरण पोलिस ठाण्यात गुन्ह्य नोंद करण्यात आली आहे.