उत्तर सोलापूर: जोडभावी पेठ व जेलरोड हद्दीतील ०८ गंभीर गुन्ह्यातील आरोपी तरुणाची 'एमपीडीए' अन्वये येरवाडा कारागृहात रवानगी
Solapur North, Solapur | Aug 31, 2025
जोडभावी पेठ आणि जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंकज राजु जेनुरे या 27 वर्षीय तरुणास पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एम...