Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

नागपूर शहर: ​नागपूर परिवहन समितीचा ५२४.५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर; प्रवाशांच्या सोयींसाठी हायटेक सुविधांवर भर ​

Nagpur Urban, Nagpur | Mar 30, 2026
नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीने आगामी वर्षासाठी ५२४.५८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. परिवहन सभापती मंगला खेकरे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला असून, समितीने याला मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पात शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच ग्रामीण भागात बस सेवा विस्तारण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
नागपूर शहर: ​नागपूर परिवहन समितीचा ५२४.५८ कोटींचा अर्थसंकल्प सादर; प्रवाशांच्या सोयींसाठी हायटेक सुविधांवर भर ​ - Nagpur Urban News