हवेली: चिंचवड येथे रोड च्या कामा दरम्यान एकजण रोडरोलर च्या खाली चिरडला गेला.
Haveli, Pune | Jan 11, 2026 या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. पिंपरी चिंचवड येथील चिंचवड येथे रस्त्याचे काम सुरू होते. या वेळी सुपरवायझर रोडरोलरच्या मागे उभा असताना अचानक रोड रोलर खाली सापडला व चिरडला गेल्याने त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.