सातारा: शनिवार पेठेतून एकजण बेपत्ता, शाहुपूरी पोलीस ठाण्यात नोंद
Satara, Satara | Oct 19, 2025 शनिवार पेठेतून एकजण बेपत्ता, शाहुपूरी पोलीस ठाण्यात नोंद सातारा शहरातील शनिवार पेठेतून दि. १७ रोजी दुपारी १२.३० वाजता रमेश शंकरराव शिंदे वय ५८, रा. आनंदनगर, शनिवार पेठ हे घरातून बाहेर जातो असे सांगून निघून गेले. ते परत आले नाहीत. त्यामुळे त्यांची बेपत्ता झाल्याची तक्रार अनुराधा रमेश शिंदे वय २३, रा. शनिवार पेठ यांनी दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ३.४५ वाजता शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिली असून याचा तपास शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक करपे या करत आहेत.