Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: भागवतकार आणि प्रवचनकार ह.भ.प. शेष महाराज गोंदीकर यांचे दुःखद निधन; ब्राह्मण समाजावर शोककळा

Jalna, Jalna | Apr 23, 2026
जालना जिल्ह्याचे भूषण, वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य आणि ख्यातनाम प्रवचनकार ह.भ.प. शेष महाराज गोंदीकर यांचे बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील सिडको परिसरातील निवासस्थानी वयाच्या ९५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जालना जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातील ब्राह्मण समाज आणि अध्यात्मिक क्षेत्रात शोककळा पसरली असून भागवत धर्माच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शेष महाराज हे केवळ भागवतकार किंवा प्रवचनकार नव्हते, तर ते ब्राह्मण समाजाच
जालना: भागवतकार आणि प्रवचनकार ह.भ.प. शेष महाराज गोंदीकर यांचे दुःखद निधन; ब्राह्मण समाजावर शोककळा - Jalna News