मोहोळ: बाळराजे पाटील यांना सामाजिक भांड नाही : मोहोळ नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर
Mohol, Solapur | Oct 1, 2025 यावर्षी निसर्गाने चांगली साथ दिली आहे, असे वक्तव्य लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी केले होते. यावर मोहोळ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी टीका केली आहे. दरम्यान, बाळराजे पाटील यांना सामाजिक भान नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आज बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, पुरामुळे मोठ्या नुकसान झाला असताना असे वक्तव्य केल्याचे त्यांनी सांगितले.