नागपूर शहर: उत्तर नागपूरचा रस्ता सुरू करा आरबीआय चौकात विविध संघटनांनी केले आंदोलन
उत्तर नागपूरचा मुख्यमार्ग सुरू करण्यासाठी आज नॉर्थ नागपूर सीनियर सिटीजन फोरम, नॉर्थ नागपूर महिला फोरम आणि युवा ग्रॅज्युएट फोरम तर्फे आंदोलन करत नारे बाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.