जालना: कन्हैयानगरात गोवंश मांस विक्रीवर पोलिसांचा धडक छापा; आरोपी जेरबंद, १५ किलो गोवंश मांसासह साहित्य जप्त..
Jalna, Jalna | Jun 28, 2026 कन्हैयानगरात गोवंश मांस विक्रीवर पोलिसांचा धडक छापा; आरोपी जेरबंद, १५ किलो गोवंश मांसासह साहित्य जप्त.. आज दिनांक 28 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात सुरू असलेल्या कथित गोवंश मांस विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी (दि. २८ जून) दुपारी धडक कारवाई करत एक आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे १५ किलो गोवंश मांस, धारदार सुरा, तराजू, मापे व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना दुपार