राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कोपामांडवी फाटा परिसरात पांढरकवडा पोलिसांनी प्रभावी कारवाई करत गोवंशाची कत्तलीसाठी सुरू असलेली अवैध वाहतूक उघडकीस आणली आहे या कारवाईत दोन वेगवेगळ्या वाहनांमधून नेले जात असलेले एकूण नऊ गोवंश बैल दोन वाहने आणि सुमारे दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.