भोकरदन: पिंपळगाव रेणुकाई येथे आमदार संतोष पाटील दानवे यांनी दिली मयत शेतकऱ्यांच्या घरी सांत्वन पर भेट
आज दिनांक 11 मे 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी पिंपळगाव रेणुकाई येथील मयत शेतकऱ्यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे ,याप्रसंगी त्यांनी 5दिवसापूर्वी पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकरी गणेश सास्ते यांचे दुःखद निधन झाले असता या सास्ते परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी ही सांत्वन पर भेट दिली आहे.