भोकरदन: राजुर येथे संकष्ट चतुर्थी निमित्त माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी घेतले राजुरेश्वराचे दर्शन
आज दिनांक 3 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील राजुर येथे राजुरेश्वर गणपती मंदिरामध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी राजुरेश्वराचे संकष्ट चतुर्थी निमित्त दर्शन घेतले आहे ,प्रसंगी त्यांनी राज्याच्या प्रदेशाच्या सर्व नागरिकांचे आरोग्य सुखी समाधानी सुदृढ राहू असे प्रार्थना करत आलेल्या भावीक भक्तांशी दिलखुलासपणे संवाद साधला आहे.