नागपूर ग्रामीण: : हुडकेश्वर पोलिसांची धडक कारवाई: चोरीचे वाहन विकत असतानाच दुचाकी चोर आणि अल्पवयीन मुलाच्या आवळल्या मुसक्या
नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी चोरीच्या वाहनांची विक्री करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.आरोपीमध्ये शोहेब उर्फ शोभु असलम खान (वय १९) आणि एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहें.आरोपींकडून चोरीच्या वाहनांसह एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.