सातारा: शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी
Satara, Satara | Aug 30, 2025
सातारा शहराच्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत शनिवारी...