जालना: २० मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप; नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा करून ठेवावा..
Jalna, Jalna | May 18, 2026 २० मे रोजी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप; नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा करून ठेवावा.. आज दिनांक 18 सोमवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना | अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक औषधांचा आगाऊ साठा करून ठेवावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे. या संपात संघटनेच्या सदस्यांनी सहभागी होऊ नये, याबाबत प्रशासनाकडून पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. मात्र