अर्धापूर: शहरातील बौद्ध स्मशानभूमीत अत्याचारग्रस्त शितल मोरे यांच्यावर शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार; हजारोंचा जनसागर उसळला
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शीतल मोरे व 29 वर्षे राहणार सावंता माळी नगर अर्धापूर हल्ली मुक्काम प्रभात नगर नांदेड या तरुणीने तिच्या प्रियकरच्या त्रासाला कंटाळून मौजे पांगरी येथे शैलेश खानापूर यांच्या घरी दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आत्महत्याच प्रवर केल्याप्रकरणी आरोपी माधव सोमाजी काळे वय 27 वर्ष राहणार माजलगाव जिल्हा बीड हल्ली मुक्काम पांगरी नांदेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरली या काल