एरंडोल: एरंडोल म्हसावद रोडावर नागदूली फाट्याजवळ वाळू चोरी करणारे डंपर पकडले, एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल
Erandol, Jalgaon | Sep 6, 2025
एरंडोल शहरात म्हसावत जाणारा रोड आहे. या रोडावर नागदूली फाटा आहे.या फाट्याच्या समोर असलेल्या हॉटेल जय महाराष्ट्राच्या...