विक्रोळीत पद्पाथावर राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य बाबत समाजसेवक डॉ योगेश भालेराव यांनी प्रश्न उपस्थित केला
आरोग्य सेवा हा नागरिकांचा चौथा मूलभूत अधिकार आहे.जे रुग्ण पद्पाथावर राहतात,जर शस्त्रक्रिया ची वेळ आली तर त्यांचा कडे कोणत्याही प्रकार चे आधार कार्ड,रेशनकार्ड व ओळखपत्र नसते.व ते सरकारी वैद्यकीय योजनां अंतर्गत असलेले उपचारां पासून वंचित राहतात.अश्या रुग्णांसाठी उपाय योजना करण्यात यावा,राज्य सरकार कडे मागणी आज रविवार दिनांक ०८ जून रोजी दुपारी दोन वाजता विक्रोळीत सोशल मिडिया द्वारे केली आहे