कळंब: पुलावरून कार कोसळली एक ठार तिघे गंभीर जखमी कामटवाडा येथील घटना
लग्न समारंभ आटोपून यवतमाळ कडे परत येत असताना वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून खाली कोसळली या भीषण अपघातात एक ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना दहा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कळंब तालुक्यातील कामटवाडा येथे घडली.