जालना: जालना जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर; पिकांसह घरांचे मोठे नुकसान
मापेगावात.
चक्रीवादळासारखी स्थिती; पत्रे उडाली, सोलर प्
Jalna, Jalna | May 26, 2026 जालना जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर; पिकांसह घरांचे मोठे नुकसान मापेगावात. चक्रीवादळासारखी स्थिती; पत्रे उडाली, सोलर प्लांट उद्ध्वस्त — सालगावात केळी पिके जमीनदोस्त.. आज दिनांक 26 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या मॉन्सूनपूर्व वादळी पावसाने मोठा कहर केला असून शेतकरी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळ