नाशिक: प्रमोद महाजन गार्डन येथे कवी सुरेश वाडकर यांच्या उपस्थितीत भाऊबीज पाडवा मैफीलीला नाशिककरांची तोबा गर्दी
Nashik, Nashik | Oct 23, 2025 भाऊबीज निमित्त प्रमोद महाजन गार्डन येथे प्रसिद्ध कवी सुरेश वाडकर यांचे उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या भाऊबीज पाडवा मैफीलीस नाशिककर रसिक श्रोत्यांनी तोबा गर्दी केली होती. आ. देवयानी फरांदे यांनी आयोजन केले.